राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.



 प्रतिनिधी :- आज दिनांक 12. 9.2025 रोजी हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला (ST) अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय लाभ मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तहसीलदार पनवेल यांच्या मार्फत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने आज निवेदन सादर करण्यात आले बोर बंजारा समाजाची पारंपारिक तांडा संस्कृती, व शैक्षणिक वंचितता, देशभरातील सांस्कृतिक एकसंघता आणि ऐतिहासिक दस्तऐवजाचा आधार घेतला असता आम्हाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देणे हे घटनात्मक कर्तत्वाची बाब आहे. समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार व सामाजिक न्यायाचा घटनात्मक तत्त्वाचा विचार करून तातडीने निर्णय अशी विनंती या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे सदर निवेदन देण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या