आज दिनांक :- ०२/०८/२०२०१ वार :- सोमवार रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली. पालघर शाखेच्या वतीने आदिवासी जमातीच्या विविध समस्या बद्दल मा. निवासी उपजिल्हाधिकारी. किरण महाजन साहेब यांना दिले निवेदन .

पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ

          _०१ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून घोषित झाला परंतु इथल्या स्थानिक आदिवासी जमातीच्या समस्या मार्गी न लागता वाढतच चालल्या आहेत. आदिवासी जमातीतील युवक, युवती यांना रोजगारासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.  बहुतेक कंपन्यांमध्ये  केलेल्या कामाचं वेतन वेळेवर मिळत नाही .अतिवृष्टी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीच्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी. व इ.विविध समस्या लक्षात घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पालघर .तसेच महाराष्ट्र राज्य माजी मंत्री. *मनीषा ताई निमकर मॅडम* यांच्या सहकार्याने आणि पालघर जिल्हा युवा अध्यक्ष *रामदास भाऊ हरवटे* यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.निवासी उपजिल्हाधिकारी *किरण महाजन साहेब* यांना निवेदन देण्यात आले .यावेळी पालघर. जि. युवा संपर्क प्रमुख *सुनिल भाऊ जाबर* , पालघर तालुका अध्यक्ष *राजेश जी शालकर* , तसेच *अश्विन भाऊ सांबरे, अजय भाऊ सांबरे ,अमित भाऊ वरठा.* आदी पदाधिकारी उपस्थित होते._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या