सदर मुलगा नामें योगेश ताराचंद राठोड वय 2
रा. बोढरे बु. ता. चाळीसगाव जिल्हा जळगांव येथील रहिवासी असून सदर मुलगा मतिमंद असून तो आपल्या आपल्या परिवारासाह उदरनिर्वाहकरिता भीमाशंकर ऊस कारखाना येथे कामास गेलेला असून आठ दिवसापूर्वी तो काहीही न सांगता निघून गेला असून आजपावेतो परत आलेला नाही
तरी कृपया कोणाला आढळून आल्यास श्री. प्रवीण राठोड 8421656670 यांना संपर्क साधून सहकार्य करावे अशी विनंती त्यांचा परिवारामार्फत करण्यात आली असून तरी सर्वांनी त्यांना सदर मुलगा दिसून आल्यास कळवावे
0 टिप्पण्या