नाशिक : भारतात सध्या लोकसभा निवडूणुकीची रणधुमाळी चालू असून काही टप्यात मतदान झाले असून देशात परिवर्तन घडवण्यासाठी देशात इंडिया आघाडी सत्ता येणे गरजेचे यासाठी शेतकरी व कामगारांनी इंडिया आघाडीने दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून सत्तेत सामील व्हा आणि लोकशाहीला विजयी करा इंडिया आघाडी प्रचारात महाराष्ट्र जनहित कामगार मंचाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीपतराव सोळुंके पाटील हे विविध ठिकाणी दौरा करत आहेत श्रीपतराव सोळंके पाटील दौऱ्यादरम्यान पाटील यांनी इंडिया आघाडीने दिलेली उमेदवार यांच्या प्रचारात कंबर कसली असून इंडिया आघाडी विजय करण्याची अहवाल पाटील यांनी केलेले आहे यांच्या समवेत नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पगारे उपाध्यक्ष भागवत कांबळे प्रशिक वाघमारे नाशिक जिल्हा कमिटी उपस्थित होती दरम्यान देशात परिवर्तन घडवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होणे गरजेचे असल्याचे.श्रीपतराव सोळंके पाटील यांनी म्हटले

0 टिप्पण्या