चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रविण दातरे यांची नियुक्ती

 चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रविण दातरे यांची नियुक्ती

 चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे श्री.प्रविण दातरे साहेब यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना.

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष तथा सरपंच श्री.भैय्यासाहेब पाटील,सदस्य प्रवीण शिवाजीराव मराठे,श्री.माणिक शेलार (वकील),श्री.मच्छिंद्र राठोड मेजर, श्री.मधुकर पाटील सर,श्री.दिनेश पाटील सर,श्री.आनंद कोळी,अनिल गवळी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या