हिंदू सेवा संघ तर्फे हिंदू धर्म एकसंघ महायात्रा आयोजन

 माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सर्वांना जय श्री राम जय श्री राम,,,,,,,

आपल्या भारत देशात 80 टक्के हिंदु राहत असून आपला देश हिंदु राष्ट्र घोषित झाल पाहिजे,व हिंदु देवी देवता वर टीका करणाऱ्या गैर हिंदु वर गुन्हा दाखल करून त्याच्या भाषणावर पूर्णतः बंदी घातली पाहिजे,आज जर हिंदूंनी एक राहिलो नाही तर येणाऱ्या पुढील पिढीवर मोठे संकट उभे राहू शकते,आपण 80 टक्के हिंदु या भारतात राहत असून सुद्धा, काही गैर हिंदु बोटावर मोजण्याइतके त्यांचे भोंगे दिवसातून 5 वेळा वाजवतात,न्यायालयाचा अवमान करतात हे भोंगे सुदधा बंद झाले पाहिजे.

सर्व हिंदूंनी एकत्र यावे म्हणून पुसद ( यवतमाळ ) ते श्रीराम प्रभू जन्म भूमी अयोध्या ( हिंदु एकसंघ महायात्रा ) या यात्रेचे आयोजन केले आहे.ही महायात्रा संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे,पूर्ण महाराष्ट्रातील हिंदूंना जागृत करून या यात्रेचा समारोप अयोध्या येथे करण्यात येईल,या यात्रेचे आयोजक श्री जिनकर भाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया हिंदु सेवा संघ,यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे.

तरी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो या महायात्रा मध्ये सहभागी होऊन  (हिंदु एकसंघ महायात्रा) या यात्रेची शोभा वाढवावी,

यात्रेचा मार्ग खालील प्रमाणे राहील --- यात्रेचा शुभारंभ ( 1 ) पुसद जिल्हा यवतमाळ, (2 ) पोहरादेवी जिल्हा वाशिम, (3) अकोला जिल्हा, (4) बुलठाना जिल्हा, (5) जालना जिल्हा,(6) छत्रपती संभाजीनगर जिल्हा, (7) जळगाव जिल्हा, (8) धुळे जिल्हा, (9) नंदुरबार जिल्हा, (10) नाशिक जिल्हा, (11) मुंबई जिल्हा, (12) ठाणे जिल्हा, (13) पालघर जिल्हा, (14) रायगड जिल्हा, (15) रत्नागिरी जिल्हा, (16) सिंधुदुर्ग जिल्हा, (17) कोल्हापूर जिल्हा, (18) सांगली जिल्हा, (19) सातारा जिल्हा, (20) पुणे जिल्हा, (21)अहील्यानगर जिल्हा, (22) बीड जिल्हा, (23) धाराशिव जिल्हा, (24) लातूर जिल्हा, (25) परभणी जिल्हा, (26) नांदेड जिल्हा, (27) हिंगोली जिल्हा, (28) यवतमाळ जिल्हा, 29 अमरावती जिल्हा, (30) वर्धा जिल्हा, (31) चंद्रपूर जिल्हा, (32) गडचिरोली जिल्हा,(33) गोंदिया जिल्हा,(34 )भंडारा जिल्हा,(35 ) रामटेक नागपूर जिल्हा.रामटेक येथून पुढे श्रीराम प्रभू जन्म भूमी अयोध्या साठी रवाना होईल.ही यात्रा ज्या  शहरातून गावातून जाईल त्या गावातील प्रत्येकानी यात्रेत सहभागी व्हावे,व प्रत्येक ठिकाणी छोटेखानी भाषण होईल तरी या यात्रेत जास्तीत जास्त हिंदूंनी एकत्र येऊन सहकार्य करावे,

                      यात्रेचे उद्घाटक

श्री निलयभाऊ नाईक ( माझी आमदार पुसद )

श्री इंद्रनील भाऊ नाईक ( राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य )

श्री शरद भाऊ मैंद ( अध्यक्ष पुसद अर्बन बँक पुसद )

श्री राजु भाऊ दुधे ( माजी सभापती पाणी पुरवठा नगर  परिषद पुसद )

श्री राजु भाऊ साळुंके ( माजी सभापती आरोग्य नगर परिषद पुसद,)

श्री विनोद भाऊ जिल्हेवार ( पुसद )

श्री रविभाऊ ग्यानचंदानी ( पुसद )

व पुसद परिसरातील सर्व हिंदु रक्षक.

स्थळ :- जगदंबा मंदिर श्रीरामपूर पुसद,

                                  विनीत :- 

                      श्री जिनकर सुदाम राठोड

 राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया हिंदु सेवा संघ व मित्र मंडळ पुसद





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

°°°°°°°°°°°°°°°°°°°°° जाहिरात °°°°°°°°°°°°°°°°°°°°°



..................................................................................








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या