शिवप्रेमी दिलीप पाटील यांचे उपोषण सुरूच ,आज आठवा दिवस

 चाळीसगांव येथे प्रशासकीय इमारत, नविन तहसील कार्यालय. येथे चालू असलेले शिवप्रेमी मराठा आंदोलक. दिलीप पाटील व बंजारा समाज बहुउद्देशिय संस्था व सकल बंजारा समाज बांधव यांचे चालू असलेले आमरण उपोषण व धरणे आंदोलन. मागणी 


१)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तडा गेले असुन त्याची पुर्ण चौकशी व्हावी २)चाळीसगांव कृषी उत्पन्न बाजार समीतीला हरीत क्रांतीचे प्रणेते महानायक स्व.वंसंतरावजी नाईक साहेब यांच नाव देण्यात यावे .बाजार समीतीच्या मैदानात नाईक साहेबांचा पुर्णाकृती असलेला पुतळा बसवण्यात यावा व ३)घाटरोड नागद चौफुली येथे शुरवीर क्रांतीकारी सदगुरू सेवालाल महाराज यांच्या नावाने चौक व्हावे व त्याचे सुशोभीकरण करावे. या प्रमुख मागण्यांसाठी चालु असलेल्या आंदोलनाला टायगर *ग्रुप भारत समाजीक संघटनेतर्फै टायगर ग्रुप खांन्देश अध्यक्ष पै.ऋषिकेशबाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली. जाहीर पांठींबा देण्यात आला.यावेळी उपस्थित माजी सैनिक आबासाहेब गरूड.त्यांचे सर्व सहकारी.टायगर ग्रुपचे प्रमुख सदस्य .रावसाहेबभाऊ कोळी,भुषणभाऊ नवगिरे,पंकजभाऊ राठोड,शैलैशभाऊ तुपे,कैलास निरभवणे, अभिषेक भाऊ पाटील ,जगदीश भाऊ बोरसे ,आकाश भाऊ सोनवणे ,शुभम भाऊ मोरे ,राजभाऊ ,साहिल शेख ,अक्षय नवले, कुलदीप राठोड ,रावण दादा, तुकारामभाऊ जाधव, जयेंद्र जाधव,रविंद्र जाधव,व सर्व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या