जनसेवा रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या मार्फत स्वतंत्र दिना निमीत्त ठीकठिकाणी समोसे व पाणी वाटप

 जनसेवा रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या मार्फत स्वतंत्र दिना निमीत्त ठीकठिकाणी समोसे व पाणी वाटप


 नवी मुंबई : या वेळी नगरसेवक संतोष शेट्टी साहेब यांनी मार्गदर्शन केले

  नेरूळ नवी मुंबई संस्थापक अध्यक्ष  आसिफ भाई शेख आणि सर्व पदाधिकारी मिळुन भारतीय स्वतंत्र दिनांनी निमित्त  500 समोसा दहा किलो जिलेबी पाणी हे सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त वाटण्याचे कार्यक्रम हे  नेरूळ  डी वाय पाटील हॉस्पिटल येथे साजरा केला.

 यावेळी संघटनेतर्फे आवाहन सुद्धा करण्यात आला की  15 ऑगस्ट च्या दिवशी  जर कोणाला रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तर उचलून आपल्या खिशात ठेवा आणि आपले देशाचे तिरंगा चा अपमान करू नका  




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या