मराठा महसंघ जिल्हासंपर्क प्रमुखंचा सत्कार

 मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांचा सकल मराठा समाज बांधवांकडून सत्कार



 चाळीसगाव( वार्ताहार )अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब दिलीप जगताप यांनी निवड केली.

      आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा संपर्क प्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड झाल्याने सकल मराठा समाज बांधवांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अरुण भाऊ पाटील, मराठा महासंघाचे चाळीसगाव शहर उपाध्यक्ष  कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुलदादा पाटील, मराठा महासंघाचे  नंदकिशोर पाटीलसाहेब , अशोक भोसले साहेब, कैलास देशमुख  साहेब, मराठा सेवा संघाचे दीपक पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या