चाळीसगाव प्रतिनिधी - डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन माजी आमदार राजीवदादा देशमुख, साहेबराव घोडे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, दूध संघाचे प्रमोद पाटील, तैलिक समाज ज्येष्ठ नेते बाबुलाल पवार गुरुजी, पत्रकार आर डी चौधरी, एम बी पाटील, स्वाभिमानी जयंती उत्सव समितीचे देविदास जाधव, रोशन जाधव, रामचंद्र जाधव, संभाआप्पा जाधव, गौतम जाधव, शरद जाधव, बबलू जाधव, विजय जाधव, किरण अहिरे, यांच्यासह नगरसेवक संजय पाटील, प्रभाकर चौधरी, आनंद खरात, भगवान पाटील, सदाशिव गवळी, शाम देशमुख, चंद्रकांत तायडे, फकिरा मिर्झा, घृशनेश्वर पाटील, भूषण ब्राम्हणकर, सदाशिव गवळी, जगदीश चौधरी, बंटी ठाकूर, शेखर देशमुख, बबन पवार, चिराग शेख, संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, समाजसेवक विजय चौधरी, मंगलसिंग राजपूत, योगेश राजधर पाटील, यु डी माळी, गौतम झाल्टे, महेश चव्हाण, राहुल मोरे, सुभाष बजाज, प्रवीण जाधव, सोनाली लोखंडे, संजय सोनावणे, प्रभाकर पारवे, गायक रवींद्र निकम, खुशाल बीडे, किरण आढाव, वसंत मरसाळे, महेंद्र बिऱ्हाडे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते त्यानंतर मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.
0 टिप्पण्या