गट विकास अधिकारी यांची चैतन्य तांडा येथे भेट

 चैतन्य तांडा ग्रामपंचायत ला चाळीसगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी शेख साहेब यांची भेट 



चाळीसगाव तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले चैतन्य तांडा ग्रामपंचायतला  

ड घरकुल यादी घरकुलचे कामकाज तपासताना चैतन्य तांडा येथे ड यादीतील 16 घरकुल नवीन मंजूर झालेले

मोदी आवास से 43 घरकुल व ड यादीतली 59 असे. घरकुल काम चालू आहे असून त्यांची तपासणी करताना गटविकास अधिकारी शेख साहेब ह्या गावात पाहणी करताना गावाकडून ग्राम सेवक कैलास जाधव घरकुल इजि जाधव व माजी सरपंच अनिता दिनकर राठोड उपसरपंच आनंद भाऊ राठोड ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल मामा चव्हाण, वसंत राठोड, लाभार्थी खिमा भाऊ राठोड यांनी गावाचे वतीने त्यांचे गटविकास अधिकारी शेख साहेब यांचे स्वागत करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या