पोलिस कमिशनर यांच्या रिक्षा चालकांना वाहतूक बाबत सुचना

छत्रपती संभाजीनगर: वंचित गावकरी वृत्तसेवा 



  सि,पी,ऑफिस छ,सऺभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रिक्षा युनियन सोबत

 मा,श्री प्रविण पवार साहेब,पोलीस कमिश्नर याऺच्या अध्यक्षतेखाली मिटींग आयोजित केली होती,

या वेळी रिक्षा चालक मालकाच्या हितासाठी मोजक्या शब्दात सुचना दिल्या,

तरी वाळुज महानगर व शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांना विनंती आहे की,

दिनांक 06 फेब्रुवारी 2025 पासुन फक्त आणि फक्त रिक्षा चेकीऺग मोहीम सुरू केली जाणार आहे,सर्व रिक्षा चालक मालकांना सुचना

 सुचना,

1) ड्रायव्हिंग ड्रेस 2) लायसन्स,आवश्यक.

3) दारू पिऊन ड्रायव्हिंग करु नये,4) फ्रऺट शिट पॅसेंजर बसवू नये,5) महीला पॅसेंजर सोबत वाद करु नये,6)ओव्हर शिट बसवू नये,7)पॅसेंजर सोबत वाद होणार नाही,याची काळजी घ्यावी,8) ॲटो रिक्षा चा उजवा गेट बंद करावा, वरील नियमाचे पालन करणे आवश्यक आहे,कायदयात रहाल तर फायद्यात रहाल,कुणाच तरी ऐकून आपण म्हणत असाल की,अशा मोहीम आल्या किती गेल्या किती,तस म्हणून चालणार नाही,शिस्तीत रहा,मस्तीत रहा,आपण एक लायसन्स धारक,जबाबदार रिक्षा चालक आहोत,कायद्यात रहावेच लागेल,

टिप: दिनांक 06/02/205* पासुन ॲटोरिक्षा रिक्षा कडक मोहीम हाती घेतली जाणार आहे,नियम व अटी सर्वाना लागू राहिल,नियमाचे उलऺघन केल्यास रिक्षा जप्त करून लायसन्स व परमिट रद्द केले जाईल,असे कडक आदेश,पोलीस आयुक्त प्रविण पवार साहेब यांनी दिले आहेत,वाहतुकीचे नियम पाळा,अपघात टाळा,पोलीस प्रशासनास सहकार्य करा, असे आव्हान कामगार नेते श्री रामकिसन शेळके पाटील,जिल्हाप्रमुख बालाजी आडे सरकार,त्यांनी केले आहे,तसेच रिक्षा संघटनेचे कमिटी मेऺबर,विनोद धांडे,गणेश गिरी,युनुश शहा, उत्तम लोहकरे,सुजित चव्हाण,भीमदेव राठोड,रवींद्र जावळे,व जिल्यातील विविध रिक्षा सऺघटनेचे अधिकारी उपस्थित होते, 


श्री,बालाजी आडे सरकार, जिल्हाप्रमुख,

 महाराष्ट्र कामगार विकास सऺघटना,

युनिट:ॲटोरिक्षा चालक मालक छ.सऺभाजीनगर.

 वरिल आदेश सि,पी,साहेबांनी दिलेले आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या